Home Breaking News सामरोद येथे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत फसल बिमा कार्य शाळा

सामरोद येथे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत फसल बिमा कार्य शाळा

211

 

सतीश बावस्कर बोदवड

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत सामरोद येथे फसल बिमा पाठशालेचे आयोजन करण्यात आले असुन मेरी पॉलिसी मेरे हाथ अभियान राबविण्यात आले. सदर पॉलिसी मेरे हाथ अभियान आणि फसल बिमा पाठशलेचे आयोजन जळगाव जिल्ह्यात शासकीय एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी तर्फे हा उपक्रम जिल्ह्यातील सर्वत्र ठिकाणी राबविण्यात येत आहे.23 सप्टेंबर रोजी सामरोद येथे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत हा उपक्रम एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी तालुका प्रतनिधी निलेश वाघ पंकज सपकाळे,नितीन राठोड तालुका प्रतिनिधी भूषण सपकाळे यांनी जामनेर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अभिमन्यू चोपडे सर तसेच कृषी सहाय्यक एस. एस चीमंकरे सर, ऐ के तळवी राकेश पाटील व्हीं. टी. परखड, सामरोद येथिल सरपंच सौ.रूपाली श्रीकांत पाटील,उपसरपंच संजय कडू देसाई पोलिस पाटील कडू श्रावण बावस्कर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला तसेच गावातील सर्व शेतकरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते

Previous articleअरे देवा!:सफरचंदाच्या पेट्या भरलेली ॲपे रीक्षाच बोदवड.मधून चोरट्यांनी लांबवली 
Next articleचेतना एज्युकेशन सोसायटी वर्धा व्दारा संचालीत चेतना औद्योगिक प्रशिक्षण संस्था वर्धा येथे दिक्षांत समारोह व निरोप समारोह संपन्न.