Home Breaking News बोदवड येथे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार

बोदवड येथे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार

248

 

बकाले यांचे विरुद्ध बडतर्फीची कारवाई करावी या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

येथील आंबेडकर चौकात आज दुपारी चार वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम उद्या सुद्धा सुरू उद्या पर्यंतसुरू राहणार आहे. आज सुरू असलेल्या या मोहिमेसाठी नगराध्यक्ष आनंदा पाटील, सुनील बोरसे, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर,शांताराम कोळी, कलीम शेख, नगरसेवक राजेश नानवाणी,नगरसेवक सईद बागवान,दिनेश माळी,गोलु बरडिया गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.यावेळी अँड. रवींद्र पाटील यांनी सुद्धा स्वाक्षरी करून पाठींबा दिला .विनोद पाडर, शांताराम गंगतिरे ,देवेंद्र खेवलकर,जयदीप शेळके, निवृत्ती ढोले, संजय पाटील,अनंत वाघ, महेंद्र पाटील,संजय पाटील, जिया शेख,निलेश ठाकरे , नितीन चव्हाण, लतीफ शेख,यांच्या सह आठशेच्या वर विविध समाजाच्या प्रतिनिधी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उद्या या सर्व स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील ,यांना पाठवण्यात येणार आहे

Previous articleजालना तालुक्यातील श्रावण बाळ,निराधार,अपंग,विधवा,मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करणे बाबत,तहसीलदार जालना यांना भटके विमुक्त आघाडी तालुका अध्यक्ष तुकाराम राठोड यांच्यातर्फे निवेदन सादर:
Next articleउमरी येथे २५० जनावरांना मोफत लसीकरण: