Home Breaking News उमरी येथे २५० जनावरांना मोफत लसीकरण:

उमरी येथे २५० जनावरांना मोफत लसीकरण:

233

 

तुकाराम राठोड,जालना

प्रतिनिधी:(जालना)आज उमरी येथे मोफत लसीकरण संपन्न झाले.जवळपास २५० जनावराचे लसीकरण करण्यात आले.यावेळी उपस्थित युवा नेते धैर्यशिल भैय्या चव्हाण,सरपंच पद्माकर हंडे,विकास चव्हाण,डॉ.गोंविद मोहिते,लहूराव गाडेकर,बबनराव गाडेकर,मुरलीधर गाडेकर,बाबासाहेब गाडेकर,भिकाजी कळकुंबे,ज्ञानदेव चौधरी,भाऊराव गाडेकर,सखाराम कळकुंबे,भाऊसाहेब गाडेकर,गोंविद गाडेकर,माजी सरपंच गजानन गाडेकर,जनार्धन गाडेकर,बळीराम गाडेकर,सुभाष गाडेकर,तुकाराम गाडेकर,गुलाब शेख,अर्जून पटेकर,ज्ञानदेव मांदळे,तुकाराम किनकींने,कृष्णा कळकुंबे,संदिप गाडेकर,विष्णू गाडेकर,महादेव गाडेकर,कृष्णा गाडेकर,रतन मांदळे,अंकुश किनकीने,शरद गाडेकर,मयूर गाडेकर,भागवत गाडेकर,संग्राम गाडेकर,सुरेश गाडेकर अनेक शेतकरी बंधू उपस्थित होते.

Previous articleबोदवड येथे निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार
Next articleशेतकऱ्याच्या कल्याणासाठी शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन , संग्रामपूर मित्र परिवार तथा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा संग्रामपूर येथे उपक्रम