Home Breaking News भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण तर्फे सेवा पंधरवाडा उपक्रम हाती:

भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण तर्फे सेवा पंधरवाडा उपक्रम हाती:

223

 

प्रतिनिधी:(जालना)भारताचे पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत भाजपाचे नारायणराव जाधव,दत्ता जाधव यांच्या वतीने मानेगांव ता.जि.जालना येथे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड,प्रधानमंत्री डिजीटल इंडीया कार्ड नोंदणी व वाटप करण्यात आले असून,त्याबद्दल त्याची माहिती व जनजागृती मेळावा घेण्यात आला,या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मौजपुरी पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक विलास मोरे,भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,बिराजदार साहेब,पोलीस पाटील,अंकुश बिल्लोरे,सुर्यकांत आचलखांब,हनुमान वाढेकर,नारायण मोहिते,अर्जुन मोहिते,बाबासाहेब शेळके, विठ्ठल गायकवाड,सुधाकर लाखे व प्रधानमंत्री जन आरोग्य लाभार्थी व गावकरी मोठया संख्येने उपस्थीत होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड, जालना

Previous articleश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची नवरात्री निमित्य दुर्गामाता दौड चे आयोजन
Next articleजी बी एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट ला विद्यार्थांचा कौतुक समारंभ संपन्न