Home Breaking News नात्याला काळीमा फासणारी घटना काकूवर केला पुतण्याने अत्याचार

नात्याला काळीमा फासणारी घटना काकूवर केला पुतण्याने अत्याचार

463

 

अल्लीपूर दि. 26 सप्टेंबर
फिर्यादी हिचा पुतण्या आरोपी आशिष सुनील खोंड वय 21 राहणार अल्लीपूर याने ता. 20 सप्टेंबर दोन वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन फिर्यादी चे घरात जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व मारहाण केली ,फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून 452,376, 354 324,323,506 भा द वी गुन्हा नोंद केला. पुढील तपास अल्लीपूर पोलीस स्टेशन करीत आहे.

Previous articleजी बी एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट ला विद्यार्थांचा कौतुक समारंभ संपन्न
Next articleड्रग्स प्रकरणात मुंबईच्या पथकाने बोदवड मधुन ऐकास घेतले ताब्यात