Home Breaking News ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या पथकाने बोदवड मधुन ऐकास घेतले ताब्यात

ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या पथकाने बोदवड मधुन ऐकास घेतले ताब्यात

405

 

 

जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर

मुंबईच्या सीआयडी पथकाने सहा महिन्यापासून फरार असलेल्या ड्रग्समधील एका आरोपीला बोदवड येथील मन्यार वाड्यातून ताब्यात घेतले आहे मन्यार वाड्यात राहत असलेल्या साडूच्या घरी चार ते पाच दिवसापासून राहत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या सीआयडी पथकाला मिळाली होती त्यानुसार मुंबई येथील सीआयडी पथकाने रविवारी ( दि. 25) रात्री तीन वाजता बोदवड गाठले व त्याच्या नातेवाइकांच्या घरून त्याला ताब्यात घेतले पुढील चौकशीसाठी आरोपीला मुंबई येथे सीआयडी पथक सोबत घेऊन गेले आहे अशी माहिती बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिली

Previous articleनात्याला काळीमा फासणारी घटना काकूवर केला पुतण्याने अत्याचार
Next articleरोटरीने पालिकेच्या सहकार्याने राबवली स्वच्छता मोहीम