Home बुलढाणा मराठा पाटील युवक समिती शाखा पुनरगठन वरुड ता.शेगाव नामफलकाचे अनावरण

मराठा पाटील युवक समिती शाखा पुनरगठन वरुड ता.शेगाव नामफलकाचे अनावरण

274

 

प्रतिनिधि विट्ठल अवथड़े

मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते दि. 28 बुधवार 2022 रोजी वरुड ता.शेगाव येथे शाखा

नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली या नंतर गावातील नागरीकांन वतीने उपस्थीत समितीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . संस्थापक, अध्यक्ष.गजानन दादा ढगे यांनी युवक समितीच्या कार्याची माहिती देऊन युवकांना संघटीत होण्याचे आवाहन करून युवकांनी उच्चशिक्षित होऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले . व जिल्हा सदस्य, प्रफुल्ल पाटील यांनी ही उपस्थिताना काही मुद्यावर मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील , जिल्हा उपाध्यक्ष, सुनील पाटील ,जिल्हा प्रवक्ता, विठ्ठल अवताडे, जिल्हा संघटक, रामेश्वर निकामे,खामगाव ता. अध्यक्ष, श्रीहरी टिकार,शेगाव, ता. अध्यक्ष, श्याम अढाव,खामगाव तालुका कार्याध्यक्ष, राम पारस्कर, ता. सदस्य, श्रीधर टिकार, शेगाव विद्यार्थी समिती. सदस्य, अजय खोड,सरपंच अमोल भाऊ गोळे, शाखा अध्यक्ष एकनाथ कोकाटे, उपाध्यक्ष सोपान गोळे, कोशाध्यक्ष सागर निकम, प्रविण गोळे, दामोदर गोळे, पाडुरंग गोळे, दिलीप गोळे, निवृत्ती गोळे, संतोष गोळे, अशोक गोळे, मुकिंदा गोळे, गणेश गोळे, राजकुमार गोळे, मधुकर कोकाटे, देविदास कोकाटे, रमेश कोकाटे, श्रीधर कोकाटे, सदानंद निकम, महेश गोळे, नितीन गोळे, महादेव गोळे, अनंता गोळे, चेतन गोळे, अविनाश कोकाटे, योगेश कोकाटे, पवन कोकाटे, ऋषिकेश कोकाटे, प्रदीप कोकाटे, अरुण कोकाटे, प्रज्वल कोकाटे, ज्ञानेश्वर घोंगे, सुनिल गावंडे, शाम कंकाळे, शंकर निकम, दत्ता निकम, शाम कोकाटे, दत्तात्रय कोकाटे,
समस्त गावकरी मंडळी*

Previous articleजालना तालुक्यामध्ये ठीक- ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस,शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान,पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी:
Next articleजालना तालुक्यातील पारेगाव शिवारातील कपाशी पिक जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची शेतकऱ्याची मागणी: