Home Breaking News जळगाव जिल्ह्यात नवीन कलेक्टर अमन मित्तल

जळगाव जिल्ह्यात नवीन कलेक्टर अमन मित्तल

979

 

विकी वानखड़े कार्यकारी संपादक

जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी लातूर महानगपालिका आयुक्त अमन मित्तल यांची नियुक्ती झाल्याचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. याबाबतचे आदेश प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.

 

गुरुवारी राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची बदली करण्यात आली आहे. तर अमन मित्तल हे आता जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.

Previous articleप्रकाश राऊत यांनी लहान मुला मुलींना पळून नेणारी टोळी हिंगणघाट शहरात सक्रिय झाली अशी माहिती उघड केली
Next articleचुंचाळे फाटा ते चुंचाळे गावा पर्यंतच्या रस्त्यावरील काही भागाचे झालेले डांबरीकरण हे निकृष्ठ प्रतिचे पैसा गेला पाण्यात