Home Breaking News नगर परिषद हिंगणघाट व वृक्ष मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 ऑक्टोबर रोजी...

नगर परिषद हिंगणघाट व वृक्ष मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 ऑक्टोबर रोजी राबविणार खिळे मुक्त झाड अभियान

347

 

हिंगणघाट – नगर परिषद हिंगणघाट द्वारे सेवा पंधरवाडा निमित्त शहरामध्ये खिळे मुक्त झाड अभियान राबविणार असल्याची माहिती नगर परिषद तर्फे देण्यात आली. हे अभियान छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून सुरु होणार असून सर्व प्रथम महात्मा गांधी यांचे पुतळयाला माल्यापण करून अभियान सुरु केले जाणार आहे अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद तर्फे वृक्ष प्रेमी / वृक्ष मित्र यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे…

Previous article29 ग्रा पं नी दिला नाही दिव्यांगांचा 5 % निधी 
Next articleतीर्थक्षेत्र पोहरागड ते मंत्रालय मुंबई रमेश पवारची पदयात्रा -एक चिंतन: