Home बुलढाणा संग्रामपूर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता

संग्रामपूर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता

358

 

आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी पंचायत समिती संग्रामपूर समोर विविध मागण्यांसाठी जे आंदोलन होतं त्याची सांगता झाली
सदर उपोषणाला सकाळपासूनच सर्वच राजकीय पक्षांच्या मंडळींनी भेटी दिल्या तसेच सरपंच संघटना आणि ग्रामसेवक संघटना यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला तसेच सर्व पक्षाचे राजकीय पुढारी यांनीही भेटी दिल्या त्यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने उपतालुक्का प्रमुख विजय मारोडे, उपतालुकाप्रमुख कैलास भाऊ कडाळे किसान सेनेचे तालुकाप्रमुख अमोल ठाकरे इतर शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे माननीय आमदार संजू भाऊ कुटे यांचे भाऊ बाळू भाऊ कुटे राजीव पाटील अंबादास चव्हाण रणजीत सिंग डाबेराव तसेच इतर भाजपाचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य राजीव पवार श्रीराम भाऊ बांगर वसूलकर काका राहुल उमाळे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजुभाऊ ठाकरे व त्यांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊ भोंगळ सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश भाऊ अरबट सोपान पाटील पप्पू पाटील व इतर सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी ग्रामसेवक संघटनेचे सुभाष भाऊ दुबे आणि सर्व पदाधिकारी तसेच इतरही सर्व पक्षांची पदाधिकारी यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला त्यानंतर पंचायत समिती संग्रामपूर येथील बीडिओ पाटील साहेब यांनी माननीय भिलावेकर साहेब तायडे साहेब यांच्यामार्फत लेखी पत्र देऊन वरिष्ठांकडे माहिती पाठवली असे सांगून उपोषणाची सांगता झाली
तसेच
पत्रकार संघटनेचे सर्व पत्रकार बांधव दिवसभर उपस्थित राहून त्यांनी पण या उपोषणाला सर्व मदत केली त्यावेळी सर्व तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते त्यासाठी तालुका अध्यक्ष राहुल मेटांगे यांनी सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानले

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समिती व पर्यावरण संवर्धन संस्थेचा संयुक्त उपक्रम.
Next articleमहाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या मागणी संदर्भात यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन उपोषण संपन्न