Home जालना भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचा सत्कार:

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांचा सत्कार:

316

 

प्रतिनिधी:(जालना)जालना जिल्हा परिषद नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना माॅडम यांचा भाजपा युवा मोर्चा तर्फे सत्कार करण्यात आला,यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री.भागवत बावणे,भाजपा नेते मा.श्री.संजय आटोळे,तालुकाध्यक्ष मा.श्री.संजय डोंगरे,मराठवाडा संयोजिका शर्मिष्ठा कुलकर्णी,जिल्हाध्यक्ष भाजपा वि.आ.कृष्णा गंगाधर गायके,जिल्हाउपाध्य तुषार गायकवाड,तालुकाउपाद्यक्ष गजानन नरवडे,तालुकाध्यक्ष ओम कळंकुबे,व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे ह्यांचा विकासकामांचा धडाका सुरू:
Next articleधम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने महात्मा फुले नगर फिल्टर पाडा पवई येथे रंगले कवी संमेलन