Home Breaking News ग्रुप ग्रामपंचायत मालोद उपसरपंच सैनाज शरीफ तडवी यांनी पदभार स्वीकारले

ग्रुप ग्रामपंचायत मालोद उपसरपंच सैनाज शरीफ तडवी यांनी पदभार स्वीकारले

877

 

यावल तालुका(प्रतिनिधी )विकी वानखेडे

सैनाज शरीफ तडवी यांना ०८ मते पडली तर उर्मिला अनिल बारेला यांना ०५ मते पडली वरी पैकी सैनाज तडवी यांना सर्वधिक ०८ मते प्राक्तझाल्यामुळे त्यांना मालोद ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून यथोचितरित्या निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाबाई भालसिंग बारेला ,सरपंच हे होते
दशरथ रमजान तडवी, जहांगीर शेर का तडवी ,सलीम अकबर तडवी, मुन्नी जम्मा तडवी ,भिका निजाम तडवी ,शकीला रंजीत बारेला, अबेदा सिकंदर तडवी ,परविन भिकारी तडवी ,पिंट्या रुईसिंग बारेला, नजमा हमीद तडवी, सुंदर सिंग गुलाब बारेला, उर्मिला अनिल बारेला
होते तडवी भाऊसाहेब यांनी कामकाज बघितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत रोजगार सेवक ग्रामपंचायत शिपाई ग्रामपंचायत ऑपरेटर उपस्थित होते

Previous articleकैवल्या एज्युकेशन फाउंडेशन द्वारा चामोर्शी तालुक्यातील १४ जि.प.शाळांमध्ये पायाभूत मूल्यमापन चाचणी संपन्न.
Next articleपोलिस पथकाने ईंजन चोरणाऱ्या आरोपिला केल अटक