Home Breaking News हिंगणघाट शहरात शासन व प्रशासन यांची अतिक्रमण बाबत दुटप्पी भूमिका

हिंगणघाट शहरात शासन व प्रशासन यांची अतिक्रमण बाबत दुटप्पी भूमिका

323

 

हिंगणघाट :- आठवडी बाजारातील भाजी विक्रेत्याचे रोडवरील अतिक्रमण हे सजावट तर बस स्टॅन्ड कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमण वर कारवाई ?
महाराष्ट्र नगरोत्थान सन 2017-18 अंतर्गत किरकोळ भाजीपाला विकणान्यांकरीता लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या 120 ओट्याचे काय झाले ?
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान सन 2017-18 अंतर्गत 120 ओट्याचे बांधकान पुर्ण झालेले आहे. पुर्ण झालेल्या ओटयाचे रस्त्या वरील किरकोळ भाजीपाला विक्रेता यांचे अर्ज मागवून त्यांचे कडून ओटयाचा किराया खालील प्रमाणे ठरविण्यात आला
1)ओट्याच्या क्षेत्रफळा अन्वये प्रति वर्ष किराया रुपये 750/- व सेवाकर, इतर कर
2)दुसन्या वर्षी किरायाच्या 10 टक्के वाढ व सेवाकर, इतर कर
3) तिसन्या वर्षी किरायाच्या 10 टक्के वाढ व सेवाकर, इतर कर
या समितीमध्ये 1) श्री. प्रेम साजनदासजी बसंतानी, अध्यक्ष, न.प.हिंगणघाट 2) श्री. मंद्रकांत गणपतराव घुसे, समिती सदस्य 3) श्री. चंद्रकांत गणपतराव मावळे, समिती सदस्य, 4) श्रीमती. अर्चना रामदासजी कुबडे, समिती सदस्य, 5) श्री. नरेश पांडुरंगजी युवनाथे, समिती सदस्य यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीने घेतलेल्या निर्णया बाबतची अमोल बजावणी का होत नाही

Previous articleप्रा. डाॅ.राजु निखाडे रा.से.यो.उत्कृष्ट कार्यक्रम अधीकारी पुरस्काराने सन्मानीत
Next articleसंग्रामपूर तालुक्यातील रोजगार सेवकांची तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न