Home जालना शेतकऱ्यांनी तात्काळ पीक पाहणी करून घ्यावे,तलाठी एस.एम.खरात यांचे आवाहन:

शेतकऱ्यांनी तात्काळ पीक पाहणी करून घ्यावे,तलाठी एस.एम.खरात यांचे आवाहन:

297

 

प्रतिनिधी:(जालना)आज दिनांक 09/10/2022 रोजी रविवारी एस.एम.खरात साहेब तलाठी सावंगी तलाव,पाहेगाव,दहिफळ,साळेगांव आदी गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून पिक पाहणी करण्यासंदर्भात आवाहन केले आहे.तसेच काही शेतकऱयांना स्वतःच्या मोबाईल द्वारे पिक पाहणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन आहे.तसेच दिनांक 15/10/2022 रोजी पिक पाहणी करण्याची अंतिम तारीख असून शेतकऱ्यांनी तात्काळ करून घ्यावे अशी आवाहन खरात साहेब यांनी केले आहे.यावेळी एस.एम.खरात(तलाठी),चंद्रकांत कळकुंबे,तुकाराम राठोड(पत्रकार),सखाराम मुळे,गजानन उगले,संजय रंधवे व काही शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

Previous articleहिंगणघाट पोलीस स्टेशन येथे बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Next articleनगर पंचायत संग्रामपुर व प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने लंपि आजारावर उपचार करण्यास सुरवात