Home Breaking News लक्झरी बस व टिपर मध्ये अपघात

लक्झरी बस व टिपर मध्ये अपघात

638

 

अर्जुन कराळे शेगाव प्रतिनिधी

तालुक्यातील शेगाव खामगाव रोड वर टाकळी विरो या फाट्या जवळ लक्झरी बस व टिपर मध्ये अपघात, झाला असुन लक्झरी बस हि पुणे वरून शेगाव मार्ग अकोला जात होती, लक्झरी बस हि अकोला मनस्वी ट्रवल्स ची असल्याची माहिती समोर आली आहे, तर टिपर हे शेगांव येथील असलल्याची माहिती मिळाली असुन ते वाळु ने भरलेले होते व खामगाव ला जात होते, सकाळी अपघात झाला लक्झरी बस मधील प्रवासाना किरकोळ मार लागला असुन बस चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, लक्झरी बस चा चालक जख्मी झाला आहे त्याला जवळच्या खामगाव सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे,

Previous articleकोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवसेना महिलांचे स्नेह मिलन (आढावा बैठक) कार्यक्रम
Next articleशेतकऱ्यांना तात्काळ न्याय देऊन मागण्या मान्य करा,मनसेने केले रामनगर येथे रस्ता रोको आंदोलन,शासनाला दिला इशारा: