Home Breaking News संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने विजयादशमी निमित्त स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न:

संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने विजयादशमी निमित्त स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न:

288

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना संभाजी ब्रिगेड महीला आघाडी च्या वतीने विजयादशमी निमीत्ताने स्नेहमीलन कार्यक्रम संपन्न,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेष कोषाध्यक्ष संतोषजी गाजरे,प्रमूख मार्गदर्शीका म्हणून जालना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती निशाताई बनसोड,प्रमूख ऊपस्थीती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचीव दत्तात्रय कपाळे,संभाजी ब्रिगेड महीला आघाडी जिल्हाध्यक्षा श्रीमती दीपालीताई दाभाडेपाटील,जिल्हासचीव शिलाताई म्हस्के,जालना शहराध्यक्षा सूवर्णाताई राऊत,जिल्हासंघटक संतोष चाळसे, दीलीपराव गायकवाड,यांची ऊपस्थीती होती कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हाध्यक्षा दीपालीताई दाभाडे यांनी तर सुत्रसंचालन शिलाताई म्हस्के तर आभार सूर्वणाताई राऊत यांनी केले कार्यक्रमास जालना तालूक्यातील अनेक गावातील महीलांची उपस्थीती होती.

Previous articleजालना तालुक्यातील रामनगर,नेर,शेवली शिवारातील कपाशी पिक व सोयाबीन जमीन दोस्त,पंचनामा करून,मदत करण्याची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांची मागणी
Next articleसंत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांच्या अवतरण दिनानिमित्त शिरपूर यात्रा