Home Breaking News मुलाने बनावट स्टोरी केली अपहरणची ची घटना घडली नाही

मुलाने बनावट स्टोरी केली अपहरणची ची घटना घडली नाही

1068

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- शहरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे ग्रामीण ,शहरी भागातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात मागील अनेक दिवसापासून सोशल मीडियावर मुलांचे अपहरण करणारी टोळी शहरात आली आहे. लहान मुलांचे अपहरण करून नेत असल्याचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे . यामध्ये पुरुष व महिला असून
हे लहान मुलांचे अपहरण करत आहे. या टोळ्यापासून मुलांना धोका असल्याचे सांगत असून लहान मुलांना सांभाळण्यात यावे असे सांगितले जात असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील पालकांमध्ये दहशत निर्माण होऊ लागली आहे मात्र प्रत्यक्षात मुलांना पळून नेणारी अशी कुठलीही टोळी सक्रिय असल्याचे समोर आलेले नाही ,विदर्भात अनेक शहरात लहान मुलं मुलीचे अपहरण होत आहे . अशा अफवा होत आहे

श्री कैलास पुंडलिकर ( पोलीस निरीक्षक हिंगणघाट) दि. 10 ऑक्टोंबर ला मुलांच्या पालकांची तक्रार आम्ही घेतली . झालेल्या घटनेची ची चौकशी केली असता , मुलाने बनावट स्टोरी केली अपहरणची घटना दिसून येत नाही.

Previous articleगट ग्रामपंचायत मोरगाव भाकरे येथे जेतवन बौद्ध विहार मध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता समारोह समारंभ आणि सत्कार समारंभ संपन्न
Next articleइराणी टोळीतील विदेशी नागरीक डी.बी. पथका कडुन अटक 9,54133 रू. चा माल जप्त,