Home वर्धा हिंगणघाट नगरपरिषद कडून आव्हान दिव्यांग व्यक्तिंचे मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन

हिंगणघाट नगरपरिषद कडून आव्हान दिव्यांग व्यक्तिंचे मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन

492

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- नगर परिषद,द्वारे शहरातील नागरीकांना आव्हान करण्यात येते की, दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र UDID प्रमाणपत्र देणे साठी रजिस्टेशन करणे सुरु आहे. तरी सर्व नागरीकांनी आपल्या कुटुंबातील दिव्यांग व्यक्तिचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालिल CSC सेंटरला व तसेच इतरही CSC सेंटरला जावुन रजिस्ट्रेशन करून सहकार्य करावे.

Previous articleहिंगणघाट आश्रय शहरी बेघर निवारा येथे जागतिक बेघर दिन सप्ताह साजरा
Next articleजालना तालुक्यातील मौजपुरी सर्कल सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान: