Home जालना जालना तालुक्यातील मौजपुरी सर्कल सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकाचे...

जालना तालुक्यातील मौजपुरी सर्कल सह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान:

290

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना तालुक्यातील मौजपुरीसह परिसरात मंगळवारी दुपारी तीन ते चार दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशीसह,सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले.बाधित पिकाचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रामदास गायकवाड यांनी केली आहे.

Previous articleहिंगणघाट नगरपरिषद कडून आव्हान दिव्यांग व्यक्तिंचे मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन
Next articleन्यायालयाचा अपमान डॉक्टरांनी दिली खोटी माहिती