Home Breaking News अंधेरीत सेनेची मशाल उजळली ,ऋतुजा लटके विजयी मार्गावर .

अंधेरीत सेनेची मशाल उजळली ,ऋतुजा लटके विजयी मार्गावर .

261

 

बुलढाणा प्रतिनिधी विठ्ठल अवताडे

सत्ता संघर्षाने जपली महाराष्ट्राची अस्मिता ,शिवसेना पक्षाच्या दोन गटाच्या वादात सेनेचा धनुष्य बाण गोठवला गेला , तर अंधेरी निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती सत्ता नाट्यात काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्या संदर्भातील पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहून एक प्रकारे लटके यांच्या सोबत सद्भावना दर्शविली होती, त्यानंतर राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी पत्रकार परिषद घेऊन इच्छा वेक्त केली तर तसेच तरही बऱ्याच नेत्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच इच्छा दर्शवली होती तर आज भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असून मुराजी पाटील यांची उमेदवारी मागे घेतल्याने अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून ऋतुजा लटके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ह्या विजयी झाल्या तर मुरजी पटेल समर्थक नाराज झाले असून रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत तर राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणा बाजी करताना दिसत आहेत ,शेवटी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष काही असला तरी आज सर्वच पक्षाने भावनिक साद घालत अंधेरी निवडणूक बिनविरोध करून आदर्श ठेवला हे तितकं खर

Previous articleसन्माननीय मुख्य मंत्री यांची शाहिरी कलावंतांनी घेतली अभिनंदनीय भेट:
Next articleजंगली रानडुकराच्या हमल्यात महिलेचा मृत्यू