Home Breaking News जंगली रानडुकराच्या हमल्यात महिलेचा मृत्यू

जंगली रानडुकराच्या हमल्यात महिलेचा मृत्यू

372

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

गिरड :- दि.16 ऑक्टोंबर
मृतक सौ. वृंदा बाबाराव गुंडे वय 55 वर्ष ही तिचे पती सोबत मौजा, आर्वी शेत शिवारातील त्यांचे मालकीचे शेतातील निंदनाचे कामा करिता गेली असता, अंदाजे संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान तिचे पती दुसऱ्या शेतात बैलाला चारत असताना मृतक ही
शेतात निंदन करीत असताना त्यावेळेस जंगली रानडुकरानी मृतकाच्या अंगावर हमला केला ,जागेवर तिचे पती आले असताना मृतक ही ठार झालेली दिसली. व आजूबाजूला प्राण्याचे पायाचे निशाण व जंगली रान डुकर दिसला . पुढील तपास गिरड पोलीस करीत आहे

Previous articleअंधेरीत सेनेची मशाल उजळली ,ऋतुजा लटके विजयी मार्गावर .
Next articleदिवाळीनंतर शासनाची किट मिळणार काय?