Home Breaking News वाढदिवसाला सामाजिक कार्यकर्ता अरविंद झाडे याचे निधन

वाढदिवसाला सामाजिक कार्यकर्ता अरविंद झाडे याचे निधन

292

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- बिडकर वार्ड येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंन्द कवडूजी झाडे वय 37 वर्ष याचे हुदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे मागे पत्नि ,आई , 1भाऊ ,5 बहिनी वाढदिवसाच्या दिवशी मुत्यू झाला . त्याच्या या अचानक कमी वयात निधन झाल्यामुळे परिसरातील लोकांना हळहळ वाटत आहे. त्यांचा अतिम संस्कार वनामोक्ष धाम गाडगेबाबा पुलाजवळ परिसरातील लोक, नातेवाईक, समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितित होते. शोकसभा घेऊन सामाजिक कार्यकर्ते अरविंन्द झाडे याचे जिवन कार्यावर प्रकाश टाकला या शोक सभेला लोजपाचे जिल्हा अध्यक्ष केशव तितरे, माजी नप सभापती अनिल भोंगाडे ,देवा कुबडे, श्रीधरराव हुडे, चाहत्यानी शोक सवेदना व्यक्त करून मुक श्रध्दांजली अर्पण केली.

Previous articleदिवाळीनंतर शासनाची किट मिळणार काय?
Next articleअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे