Home Breaking News जालना एमआयडीसी येथून पंचक्रोशीतील जनतेला रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल आभार:

जालना एमआयडीसी येथून पंचक्रोशीतील जनतेला रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल आभार:

333

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)केंद्रिय मंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.भास्कर आबा दानवे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व मा.श्री.घनश्याम गोयल यांनी दरेगाव ते एमआयडीसी येथून जाण्यासाठी १२ फुट रस्ता दिल्याबद्दल,दरेगाव गावकऱ्यांच्या व पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने जाहीर आभार.भारतीय जनता पार्टी चे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गंगाधर गायके यांच्या प्रयत्नाला यश.यावेळी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस उद्धव ढवळे पाटील,सरपंच बबन ढवळे पाटील,विश्वोंबर तिरुखे पाटील,राजु झिने,जनार्दन चौधरी, ज्ञानेश्वर ढवळे,गणपत ढवळे,व सर्व गावकरी यावेळी उपस्थित होते.

Previous articleसावंगी-पाहेगाव चौफुली ते नेर पाथरूड ते रामनगर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था,सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष:
Next articleचुंचाळे येथील सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील २७ गरजवंत विद्यार्थ्यांना ड्रेस व मिठाई वाटप..