Home Breaking News 3 युवकाने 17 वर्षीय मुलीला दारू पाजून मुलीवर केला अत्याचार

3 युवकाने 17 वर्षीय मुलीला दारू पाजून मुलीवर केला अत्याचार

1746

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- दि. 21 ऑक्टोंबर
17 वर्षीय युवती ही 12 वाजताच्या दरम्यान संत तुकडोजी चौक येथे केक आणायला गेली होती. मैत्रिणीची वाट पाहत होती , या दरम्यान आरोपी आकाश वर्मा व त्याचा मित्र हे तिथे आले व जबरदस्ती मोपेड गाडीवर बसवून नांदगाव रोड कडील महाकाली नगरी येथे नेले आकाश वर्मा यानी जबरदस्तीने दारू माझ्या मुलीला पाजली नशेच्या हालात मध्ये नांदगाव गावा जवळ बंड्या वर 4 ते 6 च्या दरम्यान नेले व त्या ठिकाणी आरोपी आकाश/लाला वर्मा, अक्षय थुल, सुजित गावंडे यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला असे मुलीच्या आईने सांगितले. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

Previous articleराष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची तुळजापूर ला राज्यस्तरीय सभा.श्री.संतोष(आण्णा)डोंगरखोस प्रदेश कार्याध्यक्ष-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी मंहासंघ म.राज्य.
Next articleदिवाळीच्या खर्चाला फाटा देत,धारा येथील युवकांनी केले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप: