Home वर्धा शिवकल्याण मराठा बीग्रेड कडून 1111 दीप लावून दिवाळी साजरी

शिवकल्याण मराठा बीग्रेड कडून 1111 दीप लावून दिवाळी साजरी

335

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट : – दि. 24 ऑक्टोंबर
छत्रपती शिवाजी महाराज उद्याण, हिंगणघाट येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा “1111 दिप” लावून “दिवाळी दीपोत्सव”मोठया उत्साहात,आनंदात साजरा करण्यात आला.
त्यामुळे संपुर्ण उद्याण दिव्यांच्या रोषणाईने प्रकाशमय झाल होत. या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने शिवकल्याण मराठा ब्रिगेड, हिंगणघाट चे सदस्य अभिजीत शिंगारे,चेतन काळे, अमित गावंडे, अक्षय निकम, अक्षय गायकवाड,प्रविण काळे,आकाश गायकवाड, अक्षय भांडवलकर, हेमंत काशिद, गौरव थोरवत, नरेंद्रजी थोरात, पिंटू काळे व समस्त मराठा समाज बांधवांनी खुप परिश्रम घेतले. तसेच उत्सव साजरा करतांना राजमाता जिजाऊ चौक, शिवप्रतिष्ठान संघटना,जय दुर्गा नवरात्री उत्सव मंडळ(तिवारी लेआऊट)व ईतर शिवप्रेमी सामाजिक संघटनाचे असंख्य सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमा.आ.बच्चू कडू यांचा सामाजिक दायित्वाचा वारसा जपत एक दिवा दुरितांसाठी उपक्रम साजरा:
Next articleसंग्रामपुर मित्र परिवार आघाड़ी व प्रहार जनशक्ति पक्ष यांनी वृद्धाश्रमात केली दिवाळी साजरी