Home वर्धा मुरपाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलकाचे अनावरण

मुरपाड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फलकाचे अनावरण

226

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट दि.26 ऑक्टोंबर 10/मुरपाड येथे माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार गाव खेड्यात पोहोचण्या करिता शाखा फलकाच्या अनावर करण्यात आले माननीय हेमंत भाऊ गडकरी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस. यांच्या मार्गदर्शना खाली . उद्घघाटन रमेश घंगारे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष. जयंत कातरकर हिंगणघाट तालुकाध्यक्ष. जितेंद्र रघाटाटे वाहतूक सेना विधानसभा सरचिटणीस. यांच्या हस्ते फलकाच्या अनावरण करण्यात आले. तसेच शाखाध्यक्ष निशिकांत तडस. शाखा उपाध्यक्ष नाना सलाम .शाखा सचिव रुपेश विरुटकर.शाखा करोषाधक्ष.अनिल ठाकरे शाखा सहसचिव निलेश नेहारे व प्रमुख पाहुणे व पदाधिकारी म्हणून रुपेश चंदनखेडे तालुका उपाध्यक्ष. रुपेश रघाटाटे सावली सर्कल प्रमुख. हिंगणघाट शहर प्रमुख श्याम इडपवार… सदस्य… कुणाल वाघाडे .निखिल नेहारे. आकाश दातारकर. आकाश सलाम. अभय गावस्कर. कृष्णा तडस .शंकर मडावी. पवन दातारकर .विनोद सलाम. विनोद भाऊ हाते . राकेश भगत .व सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Previous articleरोटरी क्लबची वडरसमाजाचे वस्तीत दिवाळी साजरी.
Next articleअवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचा लवकरच पडणार हातोडा !