Home Breaking News WARDHA/पोलीस अधीक्षक नूरुल हसन हिंगणघाट येथे भेट देताच खुले-आम दारू विक्री करणाऱ्यावर...

WARDHA/पोलीस अधीक्षक नूरुल हसन हिंगणघाट येथे भेट देताच खुले-आम दारू विक्री करणाऱ्यावर पहिली कारवाई

1096

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट 29 ऑक्टोंबर अभिषेक मनोज जैसवाल वय 27 वर्ष रा नेहरू वार्ड ॲक्सिस बँकेसमोर राहते घरी अवैध दारू साठा, आहे दिनांक 28 ऑक्टोबर दुपारी3.30 वाजता खबरीच्या माहितीवरून माहिती मिळाली त्या आधारे आम्ही घर झडती केली असल्यास दारू साठा मिळाला यामध्ये रॉयल स्ट्रॉंग कंपनीच्या 90एम, च्या 29 निपा एकूण किंमत 4350 रु. ऑफिसर चॉइस ब्ल्यू कंपनीच्या 180 एम एल च्यानो 9 निपा किंमत 2700 रु.
मॅकडॉल कंपनीच्या 180 एम एल च्या तीन निपा किंमत 900 रुपये असा एकूण विदेशी दारूचा माल 7950 रुपयाचा माल मिळून अला, आरोपीस अटक करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, नितीन तोडासे, अनिल केकतपुरे यांनी केली

Previous articleडीपी पथकाने भूमि अभिलेख कार्यालय येथून शासकीय लॅपटॉप चोरी करणाऱ्याला केली अटक
Next articleपोलीस अधीक्षक नुरल हसन यांना शहरात चार्ली पथक सुरू करा मागणी केली !