Home वर्धा टायगर ग्रुप मा. तानाजी भाऊ जाधव (पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन

टायगर ग्रुप मा. तानाजी भाऊ जाधव (पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन

376

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- 2 नोव्हें
मा.तानाजी भाऊ जाधव(पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त
हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय व दीनदयाळ उपाध्याय अनाथ, बेघर आश्रम येथे फळवाटप करण्यात आले. तसेच वृक्षरोपण सुद्धा करन्यात आले. या वेळेस टायगर ग्रुप चे विशाल जयराज,सचिन उदासी,प्रीतम रेवतकर,रोहन सरोदे,नरेश मेसरे,अनूप पठारे,अजय सडमाके, सौरव साठोने,भगवान मडावी,ईश्वर डोमडे,प्रणीत सोरटे,जयेश मेशकर,तुषार भाकरे, आशु सोनकुवर, राजु इल्मलेवार,प्रणय थुल,अतुल कुमरे, उपस्थित होते

Previous articleबबन राठोड या गरिब शेतकरी मुकडदमाला किडनॅप करून,धमकावून खिशातील पैसे घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न वारंवार घडत असल्यामुळे या घटनेला कंटाळून त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मदतीची मागणी केली आहेत:
Next articleअकोला राणी सती यांचा753 वा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने दिपोत्सव लावून साजरा