Home Breaking News लंम्पी आजारामुळे वखारी येथील पटावरचा बैल दगावला:

लंम्पी आजारामुळे वखारी येथील पटावरचा बैल दगावला:

140

 

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

जालना तालुक्यातील वखारी येथील शेतकरी रावसाहेब रंगनाथ खैरे यांचा पटावरचा बैल लंम्पी रोगामुळे मृत्यू झाला आहे.तसेच ग्रामीण भागामध्ये लंम्पी आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्याची व दवाखान्यांची कमतरता भासत आहे.तसेच काही जनावर दिवसेंदिवस लंम्पी रोगामुळे बिमार पडत आहे.त्यांचीही लवकरात लवकर वैद्यकीय उपचार पुरवावे व मदत करावी आणि लंम्पी लसीकरण करावे अशी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अपंगसेल तालुका अध्यक्ष लक्ष्मण राठोड,शिवाजी राठोड,विष्णू राठोड यांनी केली आहे.

Previous articleक्रेडिट अॅक्सिस तर्फे ग्रामीण विद्या उपक्रमाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थिनींना सायकल वितरण
Next articleमा.आ.नरेंद्र पवार साहेब (भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष)यांच्या जालना दौरा निमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय जालना येथे आढावा बैठक संपन्न: