Home जालना विरेगाव ग्रामपंचायत एक पाऊल पुढे थेट डोर टू डोर आयुष्मान कार्ड के...

विरेगाव ग्रामपंचायत एक पाऊल पुढे थेट डोर टू डोर आयुष्मान कार्ड के वाय सी योजना.

96

 

(तुकाराम राठोड)

जालना-सिईओ मॅडम यांनी विरेगाव ग्रामपंचायतला भेट दिली आणि आविष्यमान कार्ड विषयी माहिती घेऊन चर्चा केली. आणि येत्या आठ दिवसांत सर्व डाटा झिरो झाला पाहिजे असे आदेश दिले आणि लगेच हि दखल आमचे ग्रामपंचायत आपरेटर विषाल मोठे यांनी घेतली आणि त्यांनी सहकार्यांना सोबत घेऊन डोर टू डोर आविश्यमान कार्ड योजनेंतर्गत जनतेला जनजागृती करून थेट योजनेंतर्गत माहिती दिली आणि त्यांच्या घरी जाऊन थेट आँनलाईन प्रोसेस सर्व लाभार्थी यांच्या घरीच करून अशक्य काम क्षणात शक्य करून दाखवले. विषाल मोठे याचं कौतुकास्पद कामगिरी ग्रामपंचायत कधीही विसरणार नाही असे सरपंच अमोलभैय्या जाधव हे म्हणले. त्यांना सहकार्य म्हणून आशा शेविका अगंनवाडी शेविका महिला बचतगटांच्या प्रमुख महिला तसेच आमच्या ग्रामपंचायत सचिव शारदा साबळे ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी यांनी ही वेळोवेळी लक्षवेधी सूचना करत सहकार्य केले आहे अश्या सर्व पदाधिकारी यांचे सरपंच अमोलभैय्या जाधव यांनी आभार मानले आणि भविष्यात जनहितासाठी नेहमीच आपण सोबत एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून सर्व समाजातील घटकांना न्याय देण्यासाठी काम करूयात- सरपंच अमोलभैय्या जाधव.

Previous articleयावल चोपडा मार्गावर मालट्रकचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात ट्रकचालकाचा मृत्यु पोलीसात गुन्हा दाखल
Next articleरानमांजरच्या पिल्लाला समजले बिबट्याची पिल्ले