Home Breaking News धारणी नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व शुरु असलेले रोड नाली...

धारणी नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व शुरु असलेले रोड नाली चे कामे निक्रुष्ठ

74

 

संदीप राऊत धारणी

धारणी शहर मध्ये सध्या आवश्यकता असलेले रोड सोडुन भलत्याच ठीकानी ठेकेदारांच्या मर्जी ने कामे शुरु आहे मात्र या कामावर नगर पंचायत कार्यालय चा ऐकही अभीयंता हजर नसुन ठेकेदार आपल्या मर्जीने कामे करत आहे परीनामी तीनच महीन्यात रोड नाली चे हाल समोर दीसत आहे प्रभाग क्रमांक पाच मधे जिव घेना खड्डा पडला आहे, तसेच पोष्ट आॅफीस रोड वर सहा महीन्यापासुन रोड चे हालच हाल झाले आहे व रोड वर सांड पाणी वाहत आहे पेव्हीगं ब्लॉक रोड वरून फुटुन पडले आहे मात्र नगर पंचायत अधिकारी आॅल ईज वेल,असल्याचा देखावा करत आहे धारणीत शुरु असलेल्या बोगस विकास कामावर ठेकेदार ने काम केल्यानंतर अभियंता ची हाजेरी लागते वास्तविक पाहता संपूर्ण कामे शाखा अभियंता च्या देखरेखीखाली झाली तरच धारणीचा रोड व नाली बांधकाम व्यवस्थीत रीत्या होऊ शकते असे सुज्ञ नागरिकांन कडुन बोलले जात आहे

Previous articleदत्तापूर धांदरवाडी येथील आत्माराम राठोड यांचा रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू:
Next articleधारणी शहर मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले