Home अमरावती धारणी शहर मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त...

धारणी शहर मध्ये पंचायत समिती कार्यालय अंतर्गत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले

138

 

संदीप राऊत धारणी

धारणी पंचायत समिती कार्यालय मधे रक्तदान शिबिर कार्यक्रम मधे मध्यप्रदेशातील बुराहनपुर येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ब्लड कलेक्शन वैन घेऊन या रक्तदान शिबिर मधे आपल्या सहकारी डाक्टर सोबत आले तसेच धारणी ऐथील उपजिल्हा व तालुक्यातील रुग्णालय अंतर्गत जेवढे रूग्ण बुराहनपुर जिल्हा रुग्णालयात उपचार करीता जातात त्यांना दवाखान्यातील रेफर सिट वर ब्लड सुविधा व ऊपचर केला जातो आज धारणी पंचायत समिती कार्यालय अंतर्गत शिक्षक तसेच ग्राम सचिव, पंचायत समिती अधीकारी कर्मचारी यांनी रक्तदान शिबिर मधे ब्लड डोनेट केले यावेळी उपस्थित पंचायत समिती चे गटविकास अधिकारी महेश पाटील,मय्युर दलाल, सचिन राठोड वैद्यकीय अधिकारी, डॉ तिलोत्तमा वानखडे तालुका आरोग्य अधिकारी ,सौ कविता पवार विस्तार अधिकारी आरोग्य, तसेच बुराहनपुर डॉक्टर नसिम, डॉक्टर कमलेश सालवे, सुभाष चव्हाण, फारुख खान,स्वप्नील ढगे, लक्ष तीवारी व, अतुल जाधव यांनी ब्लड शिबिर मधे मोलाचे परीश्रम व योगदान दिले दुपारी चार वाजेपर्यंत 150 कर्मचारी नी ब्लड डोनेट केले व ब्लड डोनेट करणार्या कर्मचारी ची सारखीच गर्दी दीवसभर होती

Previous articleधारणी नगर पंचायत अंतर्गत संपूर्ण शहरात झालेले व शुरु असलेले रोड नाली चे कामे निक्रुष्ठ
Next articleअवैद्यरित्या गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक..