Home Breaking News भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा शेगाव मधून यात्रेत सहभागी

भारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा शेगाव मधून यात्रेत सहभागी

95

 

संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष ऍड मनोज आखरे यांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला असून ,संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेत त्या त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांनी यात्रेत सहभाग घेतला तर , संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी काल शेगाव येथून आपला सहभाग दर्शविला ,

या वेळी त्यांच्या सोबत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष योगेश पाटील , एस पी संभारे , चेके सर , संजय धोरण ,निवृत्ती ढोले , मंगेश सोळंके जिल्हा कार्याध्यक्ष ,अमोल दाभाडे ,जिल्हा प्रवक्ते चेतन धुमाळ जिल्हा उपाध्यक्ष , नांदुरा तालुका अध्यक्ष अमर पाटील , मोटाळा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे , जळगाव जा तालुका अध्यक्ष रामा रोठे , खामगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वालोडे , शेगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे , शेगाव तालुका सचिव उमेश पाटील , कुलदीप डंबेलकर नांदुरा शहर उपाध्यक्ष , याच सोबत जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष कोमल ताई तायडे , वानिताताई अरबट, सिमाताई ठाकरे , यावेळी उपस्थित होते

Previous articleरेती ट्रॅक्टर मालकाच्या निवेदनावरून अवैद्य धंद्याची केली पोलखोल ! अवि नवरखेले
Next articleसख्ख्या मुलीवर केला बापने जबरी अत्याचार विविध कलमान्वये दिली जन्मठेपेची शिक्षा