Home Breaking News सख्ख्या मुलीवर केला बापने जबरी अत्याचार विविध कलमान्वये दिली जन्मठेपेची शिक्षा

सख्ख्या मुलीवर केला बापने जबरी अत्याचार विविध कलमान्वये दिली जन्मठेपेची शिक्षा

273

 

अकोला प्रतिनिधी अशोक भाकरे

सख्ख्या मुलीवर केला बापाने जबरी अत्याचार
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात बाप मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी
उजेडात आली दरम्यान या गावात मागील
वर्षी14 ऑगस्ट 2021 रोजी वय 45 वर्षे बापाने पोटाच्याच
15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर
जबरी लैंगिक अत्याचार केला
हा प्रकार आई भावाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई भाऊ यांना देखील जीवे मारून टाकेल अशी धमकीही दिली त्यानंतर पीडीत अल्पवयीन मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूला हा प्रकार सांगितला त्यांनी आईला बोलावले आणि उरळ पोलीस ठाणे गाठले त्यानंतर अत्याचार करणाऱ्या 45 वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीनंतर पोलिसांनी पोस्को कायद्या अंतर्गत 376/376/ (2) (एल) 376 (2) (एन)376 (3) 506 सहकलम 4,5,(एल)
(एन)6,7,8, नुसार गुन्हा दाखल केला तसेच अत्याचार करणाऱ्या बापालाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वळतकर यांनी केला
पोलीस तपासात असेही निष्पन्न झाले की आरोपी हा गुन्हेगार प्रकृत्तीचा असून यापूर्वी त्याला एका विनयभंग प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता प्रकरणाचा काळजीपूर्वक तपास करण्यात येऊन दोषारोपत्र सादर केल
या प्रकरणात एकूण साक्षीदार तपासाण्यात आले असून न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये जन्मठेपे ची शिक्षा ठोठावली आहे व पाच लाख विस हजार रूपयांचा दंड सुनावला हे प्रकरण न्यायालयात सादर झाल्यापासून 13/ महिन्यात निकाली काढण्यात आले पुरावी म्हणून पोलीस स्टेशनचे ASI ढोकणे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांना सहकार्य केले .

Previous articleभारत जोडो यात्रेला संभाजी ब्रिगेड चा पाठिंबा शेगाव मधून यात्रेत सहभागी
Next articleअल्लीपूर येथे नाबालिक मुलीवर अत्याचार पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी