Home Breaking News अल्लीपूर येथे नाबालिक मुलीवर अत्याचार पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

अल्लीपूर येथे नाबालिक मुलीवर अत्याचार पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

403

 

सचिन वाघे प्रतिनिधी

अल्लीपूर :- आरोपी याने दि.1 ऑगस्ट 2020 ला राहुल चंदु बालबन्सी, रा. कानगाव, ता. हिंगणघाट,जि. वर्धा. यांनी अल्पवयीन फिर्यादीचा जवळीक साधण्यासाठी पाठलाग करुन तिच्याशी मैत्री करुन तिला त्याचे मित्राचे घरी कोणी नसताना घेऊन जाऊन तिचे इच्छाविरुद्ध तिचेशी बळजबरीने अत्याचार केला, त्यानंतर फिर्यादी त्याचेशी बोलत नसल्याने तिला एकदा मारहाण केली होती. दि. 19 नोव्हेंबर2022 रोजी फिर्यादी ही अल्लीपूर येथून कॉलेज वरुन घरी जात असताना कानगाव बस स्टॅन्ड वर आरोपी तिला भेटला व तिला त्याचेशी बोलण्याचा आग्रह करु लागला त्यास फिर्यादीने नकार दिला असता त्याने फिर्यादीस शिवीगाळ करुन पेट्रोल टाकून जाळून मारीन अशी धमकी दिल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून कलम 376(2)(n), 354(ड ),323,504,506 IPC r/w 4,6,12 POCSOA r/w 3(1)(w)(i)(ii),3(1)(r)(s), 3(2)(va) atrocities अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास अधिकारी श्री गोकुळ सिंह पाटील (SDPO) पुलगाव करीत आहे

Previous articleसख्ख्या मुलीवर केला बापने जबरी अत्याचार विविध कलमान्वये दिली जन्मठेपेची शिक्षा
Next articleकलाध्यापक उत्तम वानखेडे यांना ” राष्ट्रीय रत्न ” पुरस्कार प्राप्त उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे (केसरीमल नगर विद्यालय सिंदी रेल्वे) यांना युवभाग्य फुड्स लि.कंपनी,ढगा व डाॅ.मनोहर आडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने “युवराज फुड्स चा पहिला वर्धापन दिनानिमित्त”राष्ट्रीय पुरस्कार व व्याख्यान