Home Breaking News बाळापूर तालुक्यातील निबा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

बाळापूर तालुक्यातील निबा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

108

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

यंदा खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेतकरयांना सरसकट 25 हजार रुपये मदत देण्यात यावी ,पीक विमा,सह अनेक मांगण्या संदर्भात निंबा फाट्या वर शिवसेना नेते उमेरश जाधव उपजीलाप्रमुख रवींद्र पोहरे तालुका सचिव महेश बोर्डे . उपतालुका प्रमुख उमेश उबाळे . उल्पसंख्यक शहझाद खान . बबलु देशमुख – गणेश देशमुख . गोपाल पाटिल व सर्व
पदअधीकारी यांच्या नेतृत्व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उरळ पुलिसांचा कडक बंदोबस्त लावन्यात आला होता उरळ पुलिस ठाणेचे ठाणेदार अनंत राव वडत कार
उप निरिक्षक गोमासे . व इतर कर्मचारी उपस्थित होते

Previous articleजालना शहराचे वैभव असलेला “बडीसडक” रस्त्यासाठी  रु.५.७५ कोटी मंजूर:
Next articleधारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील शेतकरी मजुरांची आत्महत्या