Home Breaking News धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील शेतकरी मजुरांची आत्महत्या

धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावातील शेतकरी मजुरांची आत्महत्या

128

 

संदीप राऊत धारणी

धारणी मुख्यालय पासुन अवघ्या तीन की मी अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावातील युवक नानकीलाल सावरू भिलावेकर वय 38,याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली म्रुताची पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली असता रात्री नानकीलाल घरी एकटाच होता शेजारी आई वडील,काका काकु चे घर आहे सकाळी नानकीलाल ला उठायला उशीर झाला म्हणून आई त्याला उठवायला त्यांच्या घरात गेली असता मुलगा नानकीलाल घरात फाशीवर लटला दीसला असता त्यांच्या आईने टाहो फोडला तसेच वडील व शेजारी धाऊन आले आनी सदर बाब धारणी पोलीस स्टेशन ला कळवीले माहिती मिळताच धारणी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेन्द्र बेलखेडे यांनी त्यांचे अधिकारी पि एस आए, श्रीखंडे, पोलीस अंमलदार जांबु,व मोहीत आकाशे यांना घटनास्थळी पाठवले पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले गावातील मित्र व नातेवाईक च्या चर्चेत म्रुत नानकीलाल ने सोलापूर अकलुद ऐथील ऐका शेतकऱ्यां कडुन ऊस तोडणी करीता पैसे घेतले होते परंतु स्वाता च्या शेतातील कामे करण्याकरिता तो सोलापूर ला जाऊ शकत नव्हता असे बोलले जात आहे धारणी तालुक्यात शेकडो परप्रांतीय लोकांनी कामांकरिता जास्त पैशाचे प्रलोभन दाखवून मेळघाटातील शेकडो गावातील मजुरांना कामावर घेऊन जाण्याकरीता पैसे वाटले आहे अशी सुद्धा माहेती मिळाली आहे पुढील तपास धारणी पोलीस करत आहे सध्या

Previous articleबाळापूर तालुक्यातील निबा फाटा येथे शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन
Next articleसांगवी खुर्द येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून दोन गटात वाद एका वयोवृद्ध व्याक्तीस मारहाण चौघाविरुद्ध गुन्हा दाखल