Home Breaking News रिया राठोड चा बीएएमस ला प्रवेश मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक:

रिया राठोड चा बीएएमस ला प्रवेश मिळाल्याने सर्व स्तरातून कौतुक:

177

 

प्रतिनिधी:(जालना)तालुक्यातील सावंगी तलाव येथील रहिवासी रोहिदास हरिश्चंद्र राठोड शिक्षक जनता हायस्कूल जालना यांची मुलगी रिया राठोड हिचा एस.एम.बी.टी.महाविद्यालय इगतपुरी नाशिक येथे बीएएमएस ला प्रवेश मिळाल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच जालना ग्रामीण येथील पत्रकार तुकाराम राठोड यांची पुतणी आहे.रिया राठोड चा बिएएमएस प्रवेश मिळाल्याबद्दल ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना आदर्श निर्माण होणार आहे.त्यामुळे गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी विद्यार्थ्यांना ही ध्येय गाठण्यासाठी आदर्श निर्माण होईल.यामुळे पालक,शिक्षक,मैत्रीण यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे हे प्रवेश निश्चित झाल्याची भावना रिया रोहिदास राठोड हिने व्यक्त केली आहे.

Previous articleरविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस… तुपकर मात्र जलसमाधी आंदोलनावर ठाम
Next articleस्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणघाट, येथे प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन