Home बुलढाणा न. प . हद्दीतील भागात स्वतंत्र दफनभूमी ची वेवास्था करून देण्यासाठी दशमान...

न. प . हद्दीतील भागात स्वतंत्र दफनभूमी ची वेवास्था करून देण्यासाठी दशमान गोसावी समाधी बचाव समितीचे निवेदन

202

 

शेगाव प्रतिनिधी इसराईल

शेगांव न.प येथे निवेदन देवुन खालील मागणि करण्यात आल्या
न.प हध्दीतील दशनाम गोसावी समाज
बांधवाचे पूर्वापर पासुन वास्तव्य असुन दशनाम गोसावी समाजात मृत्यु नंतर दफन विधी केली जाते
त्यास समाधी देण्याची प्रथा असे म्हटले जाते
परंतु इतर समाज प्रमाणे स्वातंत्र्य दफनभुमी आपले न.प हध्दीत उपलब्ध नाही
न.प भागात दफन दहन भुमीची व्यवस्था करण्यात यावी
असे शासनाचे धोरण आहेत
त्या करीता शासकीय परिपत्रक भा. ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई आदेश असुन
दशनाम गोसावी समाजा करिता दफनभुमी दहनभुमी करिता जागा उपलब्ध करून स्थानिक
पातळीवर वापर सुरु करण्यात यावा
कदाचित आपल्या न.प कडे जागा नसेल तर शासनाकडे जागेची मागणी करून
ही दहनभुमी दफनभुमी करिता जागा उपलब्ध करून धावी
अशी मागणी त्यावेळी दशनाम गोसावी समाधी बचाव समिती च्या वतीने मुख्यधिकारी न.प शेगांव यांना निवेदन देवुन करण्यात आली आहेत
त्यावेळी उपस्थित पांडुरंगजी बुच व शेगांव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वरजी साखरे
इत्यादी गोसावी समाजबांधव उपस्थित होते

Previous articleरविकांत तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाची सरकारने घेतली गंभीर दखल…
Next articleबाळापूर तालुक्यातील देशी दारु विक्रेत्यावर उरळ पोलिसांची कारवाई