Home बुलढाणा 3 डिसेंबर अंपग जागतीक दिनी अंपगासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

3 डिसेंबर अंपग जागतीक दिनी अंपगासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

215

 

शेगाव प्रतिनिधी इस्माईल

3डिसेंबर 2022 रोजी अंपग जागतीक दिवस म्हणुन सपुर्ण जगात साजरा करण्यात येतो या दिनी अंपगाचे छोटे मोठे कार्यक्रम शासन व सामाजिक संघटना यांच्या मार्फत करण्यात येतात ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अनेक अंपगाच्या समस्या व मागण्या असतात व त्याच्यासाठी 5%निधी सुद्धा अंपग पुर्णवसन करण्यासाठी राखीव ठेवण्यात येतो परंतु अनेकवेळा ग्रामसभामध्ये अंपगाच्या समस्या संदर्भातील बाजु ऐकल्या जात नसुन अंपगाच्या समस्येचे निराकरण होत नाही म्हणुन 3 डिसेंबर अंपग जागतीक दिन असुन या दिवशी अंपगासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अंपगाच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे व ग्रामसभेत फक्त अंपगांचा सहभाग असावा असे आपल्या स्तरावर सर्व गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत सचिवांना आदेशीत करावे असे निवेदन अंपग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यानी दिले करामत शाह अकोला अध्यक्ष, रुपाली टेकाडे, इम्रान पांडे, शेख हुसेन अझरवसी ,

Previous articleभाजपला सोडचिट्ठी देत अल्पसंख्याकचे शहराध्यक्षांचा शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल ….
Next articleमोहता शाळा नवीन इमारत मधील पीओपी ढाचा पडला त्या मागे शाळा व्यवस्थापक यांचे दुर्लक्ष !