Home वर्धा हिंगणघाट येथे महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी साजरी

हिंगणघाट येथे महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी साजरी

172

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :-दि. 28 नोव्हेंबरला नंदोरी चौक येथे अखिल भारतीय महात्मा फूले समता परिषद च्या वतीने महात्मा ज्योतिबा फूले यांची पूणतिथी कार्यक्रमात मा. कविता ताई मूंगले (जिल्हाध्यक्ष)यांनी महात्मा ज्योतिबा फूले यांच्या जीवना बद्दल माहिती दिली तसेच या वेळी कार्यक्रम ला उपस्थित सुजाता जाभूळकर, कविता भोमले ,लता भूते , आरती काळे, कविता सलामे,
प्रकाश मेश्राम, ओम दानदी शूभम हिवंज, कैलाश ठाकूर विनोद शंभरकर अतिश ओमकार, अतुल ओमकार सूर्यभान बगीले ,राहुल गुप्ता उपस्थित होते

Previous articlePolice Bharti पोलिस भरती प्रक्रियेतील तांत्रीक व्यत्यय थांबवा भरती इच्छुक उमेदवारांचे प्रशासनाला निवेदन
Next articleयुवासेना उपतालुका प्रमुख पदी ओम साकरकार यांची निवड*