Home Breaking News बाळापूर तालुक्यातील जानोरी मेळ येथील कोळी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव यांच्या...

बाळापूर तालुक्यातील जानोरी मेळ येथील कोळी समाजातील बांधव ओबीसी समाजातील बांधव यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

303

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जी लेंडवे साहेब व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळापूर पंचायत समिती सभापती सोनटक्के साहेब मंगेश गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरीमेड येथील नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पंचायत समिती बाळापुर मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला या कार्यक्रमाला युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ वानखडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील साहेब पंचायत समिती सदस्य गजानन उगले साहेब माजी सभापती पती मंगेश गवई सादिक भाई गुलाबरावजी उमाळे नागेश शिरसाठ उमेश कवर उमेश इंगळे श्यामला लोध नाजुकराव इंगळे प्राध्यापक भोजने सर रामकृष्ण सोनटक्के बाबाराव जी बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते या ओबीसी समाज बांधव व कोळी बांधव जगन्नाथ पाटील काळे शिवहरी मस्के प्रतिभा मनोज मस्के संदीप मस्के निलेश मस्के सोनू मस्के इत्यादींनी जाहीर प्रवेश केला तसेच या कार्यक्रमाला चांदोरी मिळेल येथील नागरिक पत्रकार देवराव पर घर मोर सरपंच प्रवीण परघर मोर देविदास हिवराडे सुरेश पर घर मोर ओम प्रकाश परघर मोर बाळूभाऊ पगार मोर राजकुमार परघर मोर अमरदीप परघर मोर मेघराज पर्भर मोर गौतम हिवराळे गौतम वानखडे गौतम पगार मोर दीपक पडघमोर नाशिकराव पर्घ मोर रवींद्र शेगोकार रमेश शेगोकार इत्यादी मंडळी उपस्थित

Previous articleमौजपुरी,सेवली,रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गोरगरिबांना मिळत नाही न्याय,पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पोलीस निरीक्षकांना आवर कधी घालणार?
Next articleमुक्काम आंदोलनाची सुरुवात करतातच महावितरणने दिले ट्रान्सफॉर्म ….!