Home Breaking News महसुली बाबांची अवैध रेतीमा बेधडक वाहन जप्त. अंदाजे वीस लाखाचा मुद्देमाल जप्त

महसुली बाबांची अवैध रेतीमा बेधडक वाहन जप्त. अंदाजे वीस लाखाचा मुद्देमाल जप्त

181

 

  • प्रतिनिधी अशोक भाकरे

बाळापुर महसूल विभागांची अवैधर येथे उपवासा करून जाणारा वाहनावर या आठवड्यात एक के बाद एक कारवाई करण्यात येत असून दिनांक 6 डिसेंबर रोजी बेधडक कारवाई बाळापुर परिसरात करण्यात आली बाळापुर महसूल विभागांचे तहसीलदार सय्यद अहिंसा मोदी यांना गुप्त बातमीदार माहिती मिळाली.

की कागद येथून काही वाहन अवैध रेती उपसा करून वाहन मध्ये नेत असतात त्या माहितीनुसार ही तहसीलदार आपला वाफला घेऊन कागद येथे गेले असते तिथून काही वाहन फरार झाले तर एक वाणचा पाठ लाख करून गायगाव जवळ वाहन क्रमांक एम एस 28 बीपी 99 91 या वाहनाला पकडून कूच तास केली असता.

त्यांच्याजवळ बुलढाणा येथून तर रेती उपसा अंगात लोहारा या परिसरातून होत आहे त्यामुळे हे अवैध्य रितीचा वाहन जप्त करण्यात आला आहे कारवाई करून सदर हा वाहन महसूल विभागाने यांच्या ताब्यात सहज जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आले.

आहे ही कारवाई बाळापुर महसूल विभागांची तहसीलदार सय्यदिन यांच्या मार्गदर्शनाखाली विजय तेलगोटे मंडळ अधिकारी दीपक सोळंके मंडळ अधिकारी बोले मंडळ अधिकारी संतोष और निंबाळकर मंडळ अधिकारी गजानन भागवत यांनी केली हा या धडाकेबाज कारवाईमुळे रेती माफिया मध्यवर्तीचे वातावरण पसरले आहे

Previous articleशालेय जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत वीरा वॉरियर्स ग्रुप ला भरभरून यश
Next articleसुरेश गायकवाड मित्रपरिवार तर्फे ज्ञानरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली