Home Breaking News एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी तर दुसरीकडे तळीरामाची दिवाळी

एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी तर दुसरीकडे तळीरामाची दिवाळी

155

 

शेगाव  प्रतिनिधी इस्माईल

शेगाव तालुक्यामध्ये दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणाऱ्या 18 डिसेंबरला जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये काल झालेल्या अर्ज छाननी मध्ये मिळालेल्या माहितीनुसार सरपंच पदासाठी तालुक्यातून 47 अर्ज मंजूर झाले आहेत तर सदस्य पदासाठी 128 अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु आज सात डिसेंबरला काही उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात.

परंतु यामध्ये कोण कोणते उमेदवार बाजी मारतील हे अठरा तारीख लाच समजेल.

निवडून कोणीही येईल परंतु ओल्या पार्ट्याचा उत नक्कीच येईल. आणि त्यामुळेच तळीरामाची दिवाळी नक्की साजरी होईल या चर्चेला उदान आले आहे.

Previous articleसुरेश गायकवाड मित्रपरिवार तर्फे ज्ञानरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
Next articleशेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटी व किसान काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा पूर्णतः मोबदला न मिळाल्यामुळे पिकविमा मिळून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज घेतले भरून…