Home वर्धा कॉंग्रेस कार्यकर्त्यानी साजरा केला श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस

कॉंग्रेस कार्यकर्त्यानी साजरा केला श्रीमती सोनिया गांधी यांचा वाढदिवस

190

 

गुड्डू कुरेशी सिंदी रेल्वे

सिंदी रेल्वे दि. 9/12/22 रोज शुक्रवार रोजी गांधी चौक येथे समस्त काँग्रेस पदअधिकारी व करकर्ते तसेच गावातील सन्मानीय गावकरी यांनी श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चौकत मिठाई वाटून गोड तोंड करून वाढदिवस साजरा केला

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदिश बोरकुटे यांनी सोनिया गांधी यांच्या कार्यकिर्तीत केलेल्या कमा बद्दल कौतुक केले व यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा दिल्या तसेच मनोगत श्री गजानन खंडाळे यांनी व्यक्त केल्या.

आणी सिंदी शहरातील कॉंग्रेस पक्ष कसा मजबूत होईल याबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच आभार प्रदर्शन अजय कलोडे यांनी केले.

कार्यक्रमला श्री रवी वाघमारे अजय क्लोडे सचिन लांबट संजय तडस अतुल ठाकरे रवी राणा दिलीप बदवाईक दीपक अग्रवाल वैभव कुकुटकर प्रवीण वाघमारे भगत बाबरे सुधीर झीलपे आदी उपस्थित होते

Previous articleहिंगणघाट पुरग्रस्त आरक्षित जागेवर भुमीपुजन शिवसेनेकडून कार्यक्रमावर आक्षेप ?
Next articleराष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम