Home वर्धा मा. शरदचंद्रजी पवार व अतुल वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम .

मा. शरदचंद्रजी पवार व अतुल वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम .

466

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- समाजसेवक प्रशांत मेश्राम मित्रपरिवार कडून मा. शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व अतुल वांदिले महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस याच्या वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले चौक, बस स्टँड रोड येथे शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन ,पाणी बॉटल, बॅग मिठाई वाटप करण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सुशील घोडे (वर्धा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष ) अमित मुळे (हिंगणघाट शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर कोषाध्यक्ष ) लक्ष्मण रामटेके, अतुल रामटेके वृषभ सातकर, प्रशांत मेश्राम मित्रपरिवार उपस्थित होते .

Previous articleझेडां वंदन करून महीला पञकार व जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे याचा हाताने नारळ फोडून भावी संरपंच अंकूश सावरकार ! यानी समोर प्रचार ची केली सूरूवात!
Next articleमा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल यांच्याकडून वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप