Home Breaking News मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल यांच्याकडून वृक्षारोपण...

मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल यांच्याकडून वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

239

 

Wardha सचिन वाघे प्रतिनिधी

समुद्रपूर :- पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मा.श्री शरदचंद्रजी पवार sharad pawar साहेब यांचे वाढदिवसानिमित्य समुद्रपुर राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी सेल समद्रपुरच्या संयुक्त विद्यमाने समुद्रपुर बाजार समितीमध्ये वृक्षारोपण आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सहकारमहर्षी जेष्ठ नेते अँड. सुधीरबाबू कोठारी यांचे हस्त पार पडला.

या प्रसंगी हिम्मतरावजी चतुर, रा.का.तालुका अध्यक्ष महेशभाऊ झोटिंग, समुद्रपुर नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. योगिताताई सचिनभाऊ तुळणकर,इंटुक महासचिव आफताबभाई खान ,ओ.बी.सी.सेल. वर्धा जिलाध्यक्ष हरीशभाऊ काळे,हिंगणघाट शहर अध्यक्ष विठ्ठलभाऊ गुळघाणे, समुद्रपुर बाजार समितीचे संचालक अशोकभाऊ वांदिले, गणेश भाऊ वैरागडे, समुद्रपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलालजी गांधी,सुधीरजी खडसे, अरुणजी बकाल, नगरसेवक प्रदीपभाऊ डगवार,राजुभाऊ कटारे,गुरुसिंगजी बावरा, निशांतभाऊ बोरकुटे, ताराबाई अडवे, शालिकभाऊ वैद्य, मोतीराम जिवतोडे, राहुलभाऊ लोहकरे, सुरेंद्रभाऊ टेंभुर्णे, ,अतुलभाऊ टेकाडे,सचिन तुळणकर, अतुलभाऊ चौधरी,पवनभाऊ मुडे, आनंदभाऊ शेंडे, रोशनभाऊ शेळके,अमितभाऊ लाजूरकर,सौरभभाऊ घुमे, कुणालभाऊ कोल्हे, शिवमभाऊ निखाडे, राहुलभाऊ चौधरी,महेश खडतकर,चेतन मून,अक्षय दोडके,आंगणवाडीच्या शिक्षिका आणि विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते

Sharad pawar

Previous articleमा. शरदचंद्रजी पवार व अतुल वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम .
Next articleअकोला नवनिर्वाचित जि. प. सभापतींचा पदग्रहण सोहळा संपन्न