Home जालना मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्माण समीती ची स्थापना:

मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्माण समीती ची स्थापना:

280

 

Jalna (तुकाराम राठोड)

जालना-दि.14/12/2022 मराठवाडा स्वतंत्र.राज्य निर्माण करण्यासाठी रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे बैठक संपन्न
बैठकीत मध्ये कार्यकारिणी जाहीर

मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्माण समीती चे अध्यक्ष पदीं ऍड.गुणरत्न सदावर्ते यांची एकमुखाने नियुक्ती करण्यात आली,तर सचिव म्हणून दत्ता भाऊ पार्थीकर,औरंगाबाद तर.

कोषाध्यक्ष म्हणून.गजानन भांडवले जालना यांची एकमुखाने नियुक्ती करण्यात आली.तर सल्लागार समिती जे.के.जाधव, औरंगाबाद,प्रा बाबा उगले जालना.

रवींद्र बोडखे औरंगाबाद सौ.शकीलाताई पठाण औरंगाबाद,सौ अमृताताई चव्हाण औरंगाबाद,रमेशराव मुळे औरंगाबाद,जोगश सर औरंगाबाद,बाबुराव गोल्डे जालना,ऍड.रेवणनाथ भोसले उस्मानाबाद,बसवराज आयमद उस्मानाबाद,निपाणीकर सर उस्मानाबाद,डॉ.भागवत नाईकवाडे बीड,अर्जुन उजागरे बीड,ऍड.डि.आर.देशमुख परभणी,सुभाष दादा जावळे परभणी,डॉ.पि.के गुटटे परभणी ,प्रा.यशवंत कसबे पाटील परभणी,प्रा सुनील जाधव हिंगोली,रामेश्वर शिंदे हिंगोली,जोंधळे परभणी,विध्याश्री सुर्यवंशी नांदेड,रमेशराव वाघमारे नांदेड,रंगनाथराव ढवळे नांदेड,इंदरजीत पाटील लातूर, प्रा बि.एम.पठाण लातूर ईत्यादी पदाधिकरी च्या नियुक्ती घोषणाकरण्यात आली.

उर्वरित पुढील नियुक्ती आता लगेच मराठवाडा दौरा काडुन पुढील नियुक्ती करण्यात येतील अशी माहिती ऍड.सदावर्ते यांनी दिली व पुढे बोलताना जो कोणी मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी आडवा येईल एका रेषेत सरळ करू व जो मराठवाडा राज्य स्वतंत्र करण्यासाठी मदत करील,त्यांचे स्वागत करु व मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्यासाठी मराठवाडा तील जनतेने पुढाकार घेवा आशे आवाहन ऍड.सदावर्ते यांनी केले.

Previous articleयावल पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून डॉ,मंजुश्री गायकवाड (बोरसे )यांची नियुक्ती
Next articleभाजपा भटके विमुक्त आघाडीचे नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी राज्यव्यापी अधिवेशन-मा.आ. नरेंद्र पवार.