Home अकोला दै.अजिंक्य भारत च्या शिलेदाराचा गौरव अकोला (वा) अल्पवधीत यशोशिखरावर गाठणाऱ्या व ग्रामिण...

दै.अजिंक्य भारत च्या शिलेदाराचा गौरव अकोला (वा) अल्पवधीत यशोशिखरावर गाठणाऱ्या व ग्रामिण भागाचा अग्रगण्य दैनिक असलेल्या शिलेदाराचा आज अकोला कार्यलयात सत्कार करण्यात आला.

101

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

यावेळी मंचावर दै अजिंक्य भारत चे अकोला आवृत्ती प्रमुख मा,श्री, निलेश पोटे ,वितरण प्रमुख समोर मोखादार , योगेश लबडे व सर्व टीम च्या उपस्थितीत दै,अजिंक्य भारत ला ग्रामिण भागात उभारी देणारे शिलेदार रोहित सोळंके मूर्तिजापूर, अमित पाटील, आगर,सुरेश हातोलकर मंगरुळपिर , नागोराव तायडे, हिरपूर ,देवराव परघरमोर यांचा अकोला आवृत्ती प्रमुख श्री, निलेश पोटे सरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी देवराव परघरमोर यांच्या भाषणातून दै. अजिंक्य भारत ने आमचा केलेला हा गौरव ही आमच्या ग्रामिण भागासाठी खूप मोठी अभिमानाची बाब असल्याची यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले.

Previous articleविषारी सापाने दंश केल्याने नावरे गावातील तरूण शेतमजुराचा दुदैवी मृत्यु
Next articleएक महिला 2 वर्षाच्या लहान मुलालासोबत घरुन निघून गेली