Home Breaking News एक महिला 2 वर्षाच्या लहान मुलालासोबत घरुन निघून गेली

एक महिला 2 वर्षाच्या लहान मुलालासोबत घरुन निघून गेली

608

 

प्रतिनिधि सचिन वाघे

समुद्रपूर :- जाम येथील सौं.. शीतल लक्ष्मण अवघडे.. वय 29 व मुलगा गणेश वय 2 वर्ष
दी.16 डीसे शुक्रवारला न सांगता घरुन निघून गेली सबंधित तक्रार समुद्रपुर पोलिस स्टेशन ला लक्ष्मण रामदास अवघड़े यांनी दिली आहे. पो. हवा किशोर ताकसांडे हे शोध घेत आहे.कुणाला दिसल्यास
खालील पत्यावर संपर्क करावा पोलिस स्टेशन समुद्रपुर
07151,295433
अजय पर्बत 8999879445
(वर्धा जिला उपाध्यक्ष, केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन नई दिल्ली )

Previous articleदै.अजिंक्य भारत च्या शिलेदाराचा गौरव अकोला (वा) अल्पवधीत यशोशिखरावर गाठणाऱ्या व ग्रामिण भागाचा अग्रगण्य दैनिक असलेल्या शिलेदाराचा आज अकोला कार्यलयात सत्कार करण्यात आला.
Next articleहिंगणघाट केसरी कुस्ती स्पर्धा 2022 चे भव्य आयोजन